ताज्या बातम्या
बुलढाणा
आंदोलन
कृषी

क्रांतिकारी संघटनेचे नेते सुनील मिसाळ बनले शेतकऱ्यांचा आवाज..!अमोल मोरे यांचा महावितरण विभागाशी यशस्वी पाठपुरावा…!
—
बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ सर्कलमधील आंचरवाडी आणि अमोना या गावामध्ये तब्बल (५) ट्रांसफार्मर बंद पडलेले होते ...





































